शालेय स्तरापासून ' सामान्य ज्ञान ' विषयाचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यांना आरंभ केला पाहिजे . त्यामुळे विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून सामान्यज्ञान विषयात गोडी निर्माण होईल .
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे . विद्यार्थी हा या समाजाचा एक घटक आहे . सामाजिक परिवर्तनसाठी विद्यार्थी
चा व्यक्तीमहत्वा विकास होणे आवश्यक आहे .
व्यक्ती महत्व विकासाठी ' सामान्य ज्ञान ' मिळविले पाहिजे. संपर्क माध्यमे व प्रसार माध्यमे यांचा एकूण समाज जीवनावर प्रचंड प्रभाव आहे
१. राजा रामन्ना अणुउर्जा केंद्र कुठे आहे ?
उत्तर - इंदौर
२. भारतातील सर्वात मोठा पोलाद निर्मिती कारखाना कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर - कर्नाटक (JSW STILL)
३. जगात सर्वप्रथम अणुचाचणी केलेला देश कोणता ?
उत्तर - अमेरिका
४.महाराष्ट्रात मेट्रो सेवा सुरु होणारे दुसरे शहर कोणते ?
उत्तर - नागपूर
५.भारतातील पहिले संगीत संग्रालय कुठे स्थापन करण्यात आले ?
उत्तर -तिरूवैयारू
६. जय शेतकरी कर्ज मुक्ती योजना कोणत्या राज्याने सुरु केली ?
उत्तर - मध्यप्रदेश
७. हैद्राबाद हे शहर कोणत्या नदीच्या खाली वसलेले आहे ?
उत्तर - मुसी
८. समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म कोणत्या जिल्हात झाला ?
उत्तर - जालना
९. क्रिकेट ची जन्मभूमी म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते ?
उत्तर - इंग्लंड
१०. जालना हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे ?
0 Comments