1000 Important GK Quotation - 2023

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी - 2023

 

Top 1000 Most Important General knowledge  (GK) Quiz Questions and answers in Marathi ( 1000 महत्वपूर्ण सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरी 2023 )


1. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर :-   राजेंद्र प्रसाद 

2. भारतातील पहिले भारतीय वर्तमान पत्र कोणते ?

उत्तर :- गुजरात समाचार 

3. भारतातील पहिले पंत प्रधान कोण होते ?

उत्तर :- पंडित जवाहरलाल नेहरू 

4. भारत कोणत्या खंडात आहे ?

उत्तर :- आशिया 

5. भारताचे राज्य घटनेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते ?

उत्तर :- डॉ. बी. आर. आंबेडकर 

6. भारतातील सर्वात लहान राज्य कोणते आहे ?

उत्तर :- गोवा 

7. भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो ?

उत्तर :- अरुणाचल प्रदेश 

8. भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात ?

उत्तर :- राष्ट्रपती 

10. भारताची पहिली महिला शासिका कोण होती ? 

उत्तर :- रजिया सुलताना 

11. भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहे ?

उत्तर :- मध्य प्रदेश 

12. भारतामध्ये सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

उत्तर :- हिमीस (३५६८ किमी , जम्मू काश्मीर )

13. भारतात नोट बंदी केव्हा झाली ?

उत्तर :- ८ नोव्हेंबर २०१६ 

14. भारताचे पहिले मुस्लीम राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर :- डॉ. झाकीर हुसेन 

15. भारतात प्रिंटींग प्रेसचा परिचय देणारा पहिले व्यक्ती कोण?

उत्तर :- जेम्स हिकी 

 16. भारताचे पहिले अंतराळवीर कोण होते ?

उत्तर :- राकेश शर्मा 

17. भारताचे पहिले सेना प्रमुख कोण होते ?

उत्तर :- जनरल महाराज राजेंद्र सिंग 

18. भारतरत्न पुरस्कार मिळवणारा पहिला भारतीय कोण ?

उत्तर :- 1) डॉ. राधाकृष्णन

          2) चक्रवर्ती राजगोपालचारी 

          3) सी. वी रमन 

19. भारताचे पहिले उप-राष्ट्रपती कोण होते ?

उत्तर :- डॉ . सर्वपल्ली राधाकृष्णन 

20. भारताचे पहिले शिक्षणमंत्री कोण ?

उत्तर :- अब्दुल कलाम आझाद 

21. भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

उत्त्तर :- सरदार वल्लभभाई पटेल 

22. भारतरत्न प्राप्त करणारा परदेशी पहिला व्यकी कोण ?

उत्तर :- खान अब्दुल गफार खान 

23. भरतीतील पहिले महिला विद्यापीठ कोणी सुरु केले ?

उत्तर :- महर्षी कर्वे 

24. भारताची पहिली महिला IPS अधिकारी कोण होती ?

उत्तर :- किरण बेदी 

25. भारतात रेल्वे ची सुरुवात कधी झाली ?

उत्तर :- १८५३ साली 


.........

 

 


1. वनस्पती आपले अन्न कुठे तयार करतात ?

उत्तर -  पानामध्ये

2.  १ ऑगस्ट हा दिवस ........... म्हणून साजरा केला जातो ? 

उत्तर - महसूल दिन 

3. ११ मे आणि १३ मे १९९८ रोजी झालेल्या अनु चाचण्याचे सांकेतिक नाव काय होते ?

उत्तर - ऑपरेशन शक्ती 

4.  अंड्याचे बाह्य कवच कशाने बनलेले असते ?

उत्तर -  कॅल्शियम कार्बोनेट 

5. हाडात सवार्त जास्त प्रमानात कोणता घटक असतो ?

उत्तर - कॅल्शियम

 6. स्वंतत्र महाराष्ट्रात राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते ?

उत्तर - श्री प्रकाशा

7.   राज्य कार्यकारी मंडळाचा घटनात्मक प्रमुख कोण ?

उतार - राज्यपाल 

8.  महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस येथे पडतो ?

उत्तर - अंबोली 

9. राज्यातील राज्यपाल यांना नियुक्त कोण करतो ?

उत्तर - राष्ट्रपति 

10. मानवामध्ये किती गुणसुत्र असते ?

उत्तर - ४६